Change in syllabus of the scholarship exam (taken from http://www.mscepune.in)
क्षेत्रनिहाय व घटकनिहाय गुण विभागणी कच्चा आराखडा, नमुना प्रश्नपत्रिका उत्तरसुचीसह

प्रसिद्धीपत्रक (सर्व माध्यमांसाठी), मराठी माध्यम पेपर १ , मराठी माध्यम पेपर २ , मराठी माध्यम पेपर ३ 
इंग्रजी माध्यम पेपर १ , इंग्रजी माध्यम पेपर २ , इंग्रजी माध्यम पेपर ३ 

 

पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती जिल्हानिहाय पात्रता धारकांची यादी दिनांक २४/०७/२०१४ रोजी दुपारी ०३:०० वाजता http://www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध होईल

 

शिष्यवृती परीक्षेची अंतीम उत्तरसूची प्रकाशित झाली आहे. (इ. ४ थी) (इ. ७ वी)
शिष्यवृत्ती परीक्षेसंबंधी महत्वाच्या बातम्या

(मार्च २०१४ परीक्षेचा निकाल, परीक्षा ५ वी व ८ वी ला घेणेबाबत)


शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहिर झाला असून तो http://www.mscepune.in/gcc/FrmSelectDiv_MHSS.aspx या लिंकवर उपलब्ध आहे. निकालाबाबत विद्यार्थ्यांचे आक्षेप नोंदवून घेतल्यानंतर गुणवत्ता यादी प्रसिध्द होणार आहे. अधिक माहितीसाठी MSCE शी ०२०-२६१२३०६६/२६१२३०६७ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा. महाएज्युटेकनेट हा खाजगी संस्थेचा उपक्रम असल्याने कृपया आमच्याशी निकालाबाबत संपर्क साधू नये.