महाएज्युटेकनेट (MahaEduTechNet)

पहिले पान

शासनाने प्रकाशित केलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी)  मार्गदर्शिका पेपर १ (मराठी व गणित) या पुस्तिकेतील गणित विभागात अनेक चुका आहेत.

या चुका खाली दिलेल्या पेजेसमध्ये स्पष्ट केल्या आहेत.

  1. घटक १ - संख्याज्ञान मधील चुकांचे स्पष्टीकरण

  2. घटक २ - संख्यांवरील क्रिया मधील चुकांचे स्पष्टीकरण

  3. घटक ३ - भूमिती मधील चुकांचे स्पष्टीकरण

  4. घटक ४ - महत्त्वमापन मधील चुकांचे स्पष्टीकरण

  5. घटक ५ - सांख्यिकी मधील चुकांचे स्पष्टीकरण

  6. घटक ६ - व्यावहारिक गणित मधील चुकांचे स्पष्टीकरण

  7. घटक ७ - बीजगणित मधील चुकांचे स्पष्टीकरण

हे काम महाएज्युटेकनेट टीमच्या मंदार परांजपे यांनी समाजहितासाठी केलेले असून त्याचा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेशी काही संबंध नाही.

 

शासनाने प्रकाशित केलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी)  मार्गदर्शिका पेपर १ (मराठी व गणित) या पुस्तिकेतील गणित विभागातील प्रश्नांचे स्पष्टीकरणासह उत्तरे आम्ही तयार करीत आहोत. ज्यांना ही उत्तरे हवी असतील त्यांनी अतुल वैद्य (मोबा. 92 72 74 32 12) यांच्याशी संपर्क करावा.