सराव संच ६.१ (पृ. ३८८)

२१)
उत्तरात % चिन्ह नसेल तर पुस्तकातील उत्तर बरोबर आहे.

सराव संच ६.२ (पृ. ३९९)

१५) सखुबाईने रखमापेक्षा कमी मुदतीमध्ये कर्ज फेडल्यामुळे सखुबाईला रखमापेक्षा कमी रक्कम भरावी लागेल. प्रश्नात उलट दिले आहे. याप्रमाणे गणित सोडविले तर दिलेले उत्तर बरोबर आहे.

१८)

१९)

दिलेले उत्तर पैशांमध्ये बरोबर आहे, मात्र ते रुपयांमध्ये द्यायला हवे होते.

सराव संच ६.३ (पृ. ४०६)

३) प्रश्नात नफा अगर तोटा असे दिले आहे, तेव्हा प्रत्येक पर्यायात नफा किंवा तोटा असे द्यायला हवे. दिलेले उत्तर रु. १०० ऐवजी रु. १०० नफा असे हवे.

१४)  प्रश्नात नफा अगर तोटा असे दिले आहे, तेव्हा प्रत्येक पर्यायात नफा किंवा तोटा असे द्यायला हवे. दिलेले उत्तर २.२५% ऐवजी २.२५% तोटा असे हवे.

१९) श्रध्दाने तो ओव्हन ४३७० रुपयांना खरेदी केला असेल असे प्रश्नात हवे. दिलेले उत्तर बरोबर आहे.

सराव संच ६.४ (पृ. ४१६)

३)

दिलेले उत्तर शेतक-याचे उत्पन्न नसून दिलेली अडत आहे.

१७) सौर पॅनेल ऐवजी सोरे पॅनेल झाले आहे.