सराव संच २.१ (पृ. २१४)

प्रश्नातील वाक्यरचना गोंधळात पाडणारी आहे. "ज्या संख्येला केवळ ती संख्या आणि एक असे दोनच अवयव असतात" असे वाक्य असायला हवे होते.

सराव संच २.२ (पृ. २२४)

लिंबाच्या 40-10=30, चिंचेच्या 20-10=10, बदामाच्या 30-10=20 अशा एकुण 60 रोपट्यांना अंकुर आले. 60 हे उत्तर पर्यायात नाही, तसेच हे या घटकाशी विसंगत उदाहरण आहे. यात लसावि, मसाविचा काही संबंध नाही.

उत्तर पर्याय 1 म्हणजे 10 असे दिले आहे. ते चुकीचे आहे.

सराव संच २.४ (पृ. २४०)

उत्तर पर्याय 3 म्हणजे 4 असे दिले आहे.

दिलेली पदावली सोडविली असता 71/18 असे उत्तर येते.

उत्तर पर्याय 4 म्हणजे 15/56 असे दिले आहे.

उत्तर 12/35 येते.

उत्तर पर्याय 3 म्हणजे ५ वर्षे असे दिले आहे.

उत्तर 9 वर्षे असे येते.

सराव संच २.५ (पृ. २५२)

प्रश्नात 98 च्या पुढे + चिन्ह हवे आहे.

उत्तर पर्याय ३ दिले आहे.

मात्र दिलेली पदावली सोडविली असता

असे उत्तर येते. प्रश्नात 10x असे हवे होते.

उत्तर पर्याय 1 दिले आहे, ते पर्याय 3 असे हवे.

सराव संच २.७ (पृ. २६८)

उत्तर पर्याय 4 दिले आहे, ते पर्याय २ हवे.

पर्याय 4 मधील वाक्य अनाकलनीय आहे. "संख्या समान अंकाने उभी" कशी करायची?

उत्तर पर्याय ३ आहे, ते चुकीचे आहे.