सराव संच १.१ (पृ. १७८)

दिलेले उत्तर 1, 3 बरोबर उत्तर 2, 3

129/23 ही परिमेय संख्या असताना ती अपरिमेय आहे असे उत्तरात दिले आहे. अंश पूर्णांक संख्या व छेद शून्येतर पूर्णांक संख्या असणारी कोणतीही संख्या परिमेयच असते.

129/23 = 5.6086956521739130434782 6086956521739130434782
 

दिलेले उत्तर 1, 3 बरोबर उत्तर कोणतेच नाही

129/23 ही परिमेय संख्या असल्याने पर्याय १ मधील समूह अपरिमेय संख्यांचा समूह नाही.

सराव संच १.२ (पृ. १८५)

दिलेले उत्तर 3 बरोबर उत्तर कोणतेच नाही

उत्तर -3590/13125 असे येते.

सराव संच १.४ (पृ. १९५)

दिलेले उत्तर 3 बरोबर उत्तर 3

x च्या शक्य किंमती 2, 4, 6, 8 अशा तर y च्या शक्य किंमती 3, 6, 9, 12 अशा आहेत.

प्रश्नामध्ये x व y च्या किंमती किती याऐवजी "शक्य किंमती" किती असे हवे होते. चलांच्या गुणोत्तरावरुन चलांच्या किंमती काढता येत नाहीत.