ही साईट 1024 गुणीले 768 किंवा त्याहून अधिक रिझॉल्युशनमध्ये सर्वोत्तमप्रकारे पाहता येईल

 

 प्रश्नवेध

 

परत पहिल्या पानाकडे ... सोडविलेले काही प्रश्न

 

 

  1. शिष्यवृत्ती परीक्षेतील काही प्रश्न अतिशय अवघड असतात. विद्यार्थीच नव्हे तर शिक्षक पालकांनाही ते आव्हानात्मक वाटू शकतात. अशा प्रश्नांसाठी तज्ज्ञांचं (सध्या नि:शुल्क) मार्गदर्शन उपलब्ध करुन देत आहोत.

  2. ही सेवा इ. 5  वी  व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षांच्या मराठी, इंग्रजी, सेमी इंग्रजी या तीनही माध्यमांसाठी आहे.

  3. प्रश्न विचारण्याआधी कृपया खालील फॉर्म भरुन आपली माहिती आम्हाला कळवा. ही सेवा सध्या नि:शुल्क आहे.

  4. फॉर्म भरल्यानंतर तुमचा इमेल पत्ता आमच्याकडे रजिस्टर होईल. रजिस्टर्ड इमेल पत्त्यावरुन विचारलेले प्रश्नच सोडविले जातील.

  5. एका वेळी एका रजिस्टर्ड मेलवरून आलेला एक प्रश्नच सोडविला जाईल.

  6. सोडविलेले प्रश्न त्यांच्या उत्तरांसह संबंधित युजरला इमेलद्वारे पाठविले जातील तसेच आमच्या वेबसाईटवर ठेवले जातील.

  7. आपण आपले प्रश्न (रजिस्ट्रेशन केल्यानंतर) cyberedutech@gmail.com या पत्त्यावर पाठवू शकता.

  8. तज्ज्ञांच्या व्यग्रतेनुसार प्रश्न सोडविण्यास वेळ लागू शकतो.

सोडविलेले काही प्रश्न

रजिस्ट्रेशन फॉर्म

 

 

संपर्क cyberedutech@gmail.com