ही साईट 1024 गुणीले 768 किंवा त्याहून अधिक रिझॉल्युशनमध्ये सर्वोत्तमप्रकारे पाहता येईल

 

Special story of empowered parenting

 

परत पहिल्या पानाकडे


 

ठाणे येथील सरस्वती मंदिर प्राथमिक शाळेचा विद्यार्थी आदित्य अनंत कोरे याने २०१०/११ या शैक्षणिक वर्षात पूर्व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षेत ३०० पैकी २६० गुण मिळवून ठाणे जिल्ह्यात १८ वा येण्याचा मान मिळविला आहे. निकाल जाहिर झल्यानंतर त्याला इंग्रजी विषयात ६६ गुण होते. आदित्यच्या पालकांनी गुणपडताळणीची मागणी केल्यानंतर त्याला या विषयात ९० गुण मिळाले आहेत.

कु. आदित्य अनंत कोरे याने महाएज्युटेकनेट स्कॉलरशिप सीडीचा वापर केला होता, आणि त्याची वर्षभरातील कामगिरी समक्ष पाहिली असल्याने आदित्यच्या यशाबद्दल त्याच्या पालकांना खात्री होती. आदित्यचे हार्दिक अभिनंदन!

Aditya Anant Kore, a student of Saraswati Mandir Primary School stood 18th in Primary Scholarship Exam 2011 (STD 4) in Thane district. He scored 260/300 marks. After the declaration of result, Aditya was given 66 marks in English. After re-evaluation, his marks were rectified to 90.

Aditya was a user of MahaEduTechNet scholarship CD. His parents had seen his progress themselves and they were confident about Aditya's success. MahaEduTechNet team congratulates Aditya.

 

 

संपर्क cyberedutech@gmail.com