ही साईट 1024 गुणीले 768 किंवा त्याहून अधिक रिझॉल्युशनमध्ये सर्वोत्तमप्रकारे पाहता येईल

 

 माईंड मॅप्स व २०१३ च्या प्रश्नपत्रिका - विश्लेषण

 

परत पहिल्या पानाकडे

 

महाएज्युटेकनेट संकेतस्थळावर इतिहास, भूगोल व सा. विज्ञानाचे माईंडमॅप्स देताना आम्ही म्हटले होते की हे माईंड मॅप्स म्हणजे ‍शिष्यवृत्ती परीक्षेतील ६० गुणांची हमी आहेत.

लिहिताना अतिशय आनंद आहे की आमचे म्हणणे १०० टक्के खरे ठरले. विशेषत: इतिहास, भूगोलातील प्रश्न माईंड मॅप्स वापरणा-या विद्यार्थ्यांना अतिशय सोपे गेले कारण, सर्व प्रश्नांची उत्तरे माईंडमॅप्समध्ये योग्य रितीने मांडली होती. उदाहरणादाखल इ. ४ थीमधील काही प्रश्न पाहू.

इतिहास, भूगोलातील काही प्रश्न
प्रश्न :
माईंडमॅपमधील उत्तर
प्रश्न :
माईंडमॅपमधील उत्तर
प्रश्न :
माईंडमॅपमधील उत्तर
प्रश्न :
माईंडमॅपमधील उत्तर
प्रश्न :
माईंडमॅपमधील उत्तर
सामान्य विज्ञानातील काही प्रश्न
प्रश्न :
माईंडमॅपमधील उत्तर
प्रश्न :
माईंडमॅपमधील उत्तर
प्रश्न :
माईंडमॅपमधील उत्तर

अशा रितीने इ. ७ वीमधील इतिहास/भूगोलातील सर्व सा. विज्ञानातील ब-याचशा प्रश्नांची उत्तरे माईंडमॅप्समधून मिळणारी होती. २०१४ च्या परीक्षेसाठी तयारी करणा-या विद्यार्थ्यांनी देखील या माईंडमॅप्सचा परिणामकारक वापर करावा.

 

संपर्क cyberedutech@gmail.com