ही साईट 1024 गुणीले 768 किंवा त्याहून अधिक रिझॉल्युशनमध्ये सर्वोत्तमप्रकारे पाहता येईल

 

Special story of empowered teaching

 

परत पहिल्या पानाकडे


 

कल्याण येथील गणेश विद्यालय या शाळेमध्ये महाएज्युटेकनेट स्कॉलरशिप सीडी मधील संगणकप्रणाली गेली ५ वर्षे वापरली जाते. २०१२ या वर्षी या शाळेचा ७ वी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल १०० प्रतिशत लागला असून ५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. या शाळेच्या संचालक संस्थेने पाठविलेले पत्र खाली दिले आहे.

 

 

संपर्क cyberedutech@gmail.com