डिव्हिडि संचाची नोंदणी

तुम्ही ३ प्रकारे डिव्हिडी संच नोंदवू शकता/खरेदी करु शकता. खालील फ्लोचार्टमध्ये हे प्रकार सांगीतले आहेत.
त्यापैकी एका मार्गाचा वापर करा.

  1. पेमेंट गेटवे पेजला जा, दिलेल्या पर्यायांपैकी एक वापरुन पैसे भरा, तुम्हाला डिव्हिडी संच कुरीयरने पाठविला जाईल.
    Go to Payment Gateway (पेमेंट गेटवे पेजकडे जा)

  2. दिलेला ऑनलाईन फॉर्म भरा, आम्ही तुमच्याशी संपर्क करुन पुढील कार्यवाहीची माहिती देउ.
    Go to Online form (ऑनलाईन फॉर्मकडे जा)

  3. 9272 74 32 12 या क्रमांकावर schCD असा SMS करा, आम्ही तुमच्याशी संपर्क करुन पुढील कार्यवाहीची माहिती देउ.

CCAvenue is India's Number 1 Payment Gateway Serving Many Big Comapnies Like
Make My Trip, Naukari.com, Shaadi.com, Flipkart etc.