थेट ऑनलाईन पैसे भरण्याआधी आमच्याशी
बोलू इच्छित असाल तर या लिंकवर क्लिक करुन तेथील ऑनलाईन फॉर्म भरा.
आम्ही तुमच्याशी दूरध्वनीद्वारे किंवा इमेलद्वारे संपर्क करु.
इंटरनेटद्वारे केले जाणारे आर्थिक व्यवहार सुरक्षित
असतात. मात्र ते डोळसपणे करायला हवेत. इंटरनेटद्वारे पैसे भरताना
खालील गोष्टींची काळजी अवश्य घ्या.
-
तुमचा अकाउंट व ट्रान्झॅक्शन पासवर्ड तसेच डेबीट
कार्डचा पिन क्रमांक कुणाहीबरोबर शेअर करु नका.
-
व्यवहार पूर्ण होताच तुम्हाला संबंधित पेमेंट
गेटवेकडून इमेल आला आहे याची खात्री करा. असा इमेल न आल्यास त्वरीत
संबंधित कंपनीशी संपर्क करुन झालेल्या व्यवहाराची माहिती द्या.
(डिव्हिडी संच घेताना पेमेंट गेटवेकडून इमेल न आल्यास
cyberedutech@gmail.com
या इमेल ऍ़ड्रेसवर झालेल्या व्यवहाराची माहिती आम्हाला
त्वरीत द्या.)
-
शक्यतो सार्वजानिक संगणकावरुन आर्थिक व्यवहार करणे
टाळा. करायचे असल्यास आर्थिक व्यवहार झाल्यानंतर ब्राउझर हिस्ट्री
नष्ट करण्याची काळजी घ्या. क्रोम मधील
Incognito mode किंवा FireFox मधील Private Browsing Mode
वापरणे सुरक्षित ठरेल. या मोडमध्ये कोणतीही माहिती संगणकात साठविली
जात नाही.
-
डिव्हिडी संच घेण्याआधी आमच्याशी बोलू इच्छित
असाल तर 92 72 74 32 12 या मोबाईल क्रमांकावर जरुर संपर्क
साधा.
|