कल्याण येथील गणेश विद्यालय या शाळेमध्ये
महाएज्युटेकनेट स्कॉलरशिप सीडी मधील संगणकप्रणाली गेली ५ वर्षे
वापरली जाते. २०१२ या वर्षी या शाळेचा ७ वी शिष्यवृत्ती परीक्षेचा
निकाल १०० प्रतिशत लागला असून ५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त
झाली आहे. या शाळेच्या संचालक संस्थेने पाठविलेले पत्र खाली दिले आहे.