ही साईट 1024 गुणीले 768 किंवा त्याहून अधिक रिझॉल्युशनमध्ये सर्वोत्तमप्रकारे पाहता येईल

 

CD-ROMs for Scholarship Exams

 

(परत पहिल्या पानाकडे)            (सीडी/डिव्हिडि संचाची माहिती)


 

सीडी/डिव्हिडि संचाची नोंदणी

  • ऑनलाईन फॉर्मद्वारे सीडी/डिव्हिडि संचाची नोंदणी - येथे दिलेला ऑनलाईन फॉर्म भरुन नोंदणी करा. (फॉर्म प्राप्त झाल्यावर आमचे प्रतिनिधी तुमच्याशी संपर्क करुन पुढील कार्यवाहीसंबंधी माहिती देतील.)

  • एसएमएस द्वारे सीडी/डिव्हिडि संचाची नोंदणी -
    एसएमएस द्वारे सीडी/डिव्हिडि संच नोंदण्यासाठी  9272 74 32 12 या क्रमांकावर खालीलप्रमाणे लघुसंदेश (एसएमएस) पाठवा.
    ४ थी मराठी माध्यमाचा सीडी/डिव्हिडी संच नोंदविण्यासाठी हा संदेश पाठवा : std4M
    ४ थी इंग्रजी माध्यमाचा सीडी/डिव्हिडी संच नोंदविण्यासाठी हा संदेश पाठवा : std4E
    ७ वी मराठी माध्यमाचा सीडी/डिव्हिडी संच नोंदविण्यासाठी हा संदेश पाठवा :  std7M
    ७ वी इंग्रजी माध्यमाचा सीडी/डिव्हिडी संच नोंदविण्यासाठी हा संदेश पाठवा : std7E
    लघुसंदेश (एसएमएस) प्राप्त होताच
    आमचे प्रतिनिधी तुमच्याशी संपर्क करुन पुढील कार्यवाहीसंबंधी माहिती देतील.

 

संपर्क cyberedutech@gmail.com